Wasanthi shashikala biography of christopher
Beloved husband of Shashikala, loving father of Darini, Rubini, Sanjula, father-in-law Obituaries..
Background: The history of bypass surgery for coronary arteries and subsequent coronary angioplasty is a crucial and vital issue for patients with acute.शशिकला
| शशिकला | |
|---|---|
| जन्म | शशिकला जवळकर ४ ऑगस्ट १९३२ सोलापूर, महाराष्ट्र |
| मृत्यू | ४ एप्रिल २०२१ मुंबई |
| नागरिकत्व | भारतीय |
| पेशा | अभिनेत्री |
| कारकिर्दीचा काळ | १९४४-२००६ |
| मूळ गाव | सोलापूर |
| ख्याती |
|
| जोडीदार | ओम प्रकाश सैगल |
| पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार |
शशिकला जवळकर-सैगल ( 4 ऑगस्ट - 4 एप्रिल ), शशिकला नावाने ओळखल्या जाणाऱ्या, एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री होत्या.
त्यांनी च्या दशकापासून शेकडो बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या.
जवळकर कुटुंब मुंबईला येऊन काम शोधत होते. त्यावेळच्या लोकप्रिय गायिका नूरजहान यांना भेटून शशिकला यांनी काम मागितले.
This volume presents the proceedings of the 11th edition of the annual International Conference on Business and Information.
आणि नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. नंतर व्ही. शांताराम यांच्या तीन बत्ती चार रास्तामध्ये बहुभाषक भावजयींपैकी मराठी भावजयीच्या भूमिका त्यांनी केली. १९५३ सालच्या या चित्रपटानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका मिळू लागल्या.
याप्रकारच्या खलभूमिका त्यांनी आरती (१९६२), गुमराह (१९६३) आणि फूल और पत्थ